Tuesday, 25 August 2015

जो लोग गाड़ी का पेट्रोल-टैंक फुल भरवा के खुद को अमीर समझ रहे हैं..

उन्हें बता दूं क़ि मैंने अभी-अभी कांदा पोहे खाये हैं।
चिंगी : कशी होती तुझी पहिली 
बॉय फ्रेंड सोबत
पहिली भेट ..

टिंगी : मस्त होती .. 
मुलगा मोठ्या घरचा आहे ..

चिंगी : कस काय समजल तुला ?

टिंगी : जेव्हा बोलायला
आला तेव्हा तोंडातून 
कांद्याचा वास आला
😝😝😝😝😝😝😝

No comments:

Post a Comment