Tuesday, 25 August 2015

एक छोटी मुलगी आपल्या दोन हातात दोन पेरु घेउन उभी...


तिची आई हासत हासत म्हनाली "बेटा एक पेरु मला दे". तेवढ्यात्त तिने तो पेरु दाताने कुरतडला ...

तिची आई काही बोलती नाही बोलती तो पर्यत तिने दुसरा पेरु दाताने कुरतडला ........

आपल्या मुलीची हि हरकत बघुन तिची आई नुसती बघतच राहीली व तिच्या चेहय्रावरिल हसु गायब झाले... 

तेव्हा तिच्या लहानस्या मुलीने छोटेसे हात पुढे करुन म्हनाली.... 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. 
. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

"आई हे घे ..  हा जास्त गोड आहे . .....

☺☺☺

आपण  कधी कधी पुर्ण विचार न करता  निष्कर्षापर्यंत पोहोचतो....😊😊☺☺
चंदु पॅराशूटच दुकान काढतो....

गिऱ्हाईक : कस चालत हे?
चंदु : अगदी सोप्प ! याला घेऊन विमानातून उडी मारायची आणि हे लाल बटन दाबायच.._.मग तुम्ही हळूहळू तरंगत जमिनीवर उतरणार......

गिऱ्हाईक : आणि समजा पॅराशूट उघडलच नाही तर......

चंदु : पैसे परत 😷😜😂

स्थळ अर्थातच सदाशिव पेठ


Pantaloons, amazon, snapdeal, Jabong and flipkart sale over....



NSE BSE sale started ..flat 20% off
😂😂😂
अकड़ तो सब में होती है
...झुकता वही है 
जिसे किसी की फिकर होती है..!!

          🙏🙏

🌺🌿🌹शुभ  प्रभात 🌹🌿🌺
गुरूजी :- चिंटु सांग बरं  जास्त नशा कशात आहे ?

चिंटु :- पुस्तकात .

गुरूजी :- कसं काय ?

चिंटु :- उघडलं की झोप येते .
😂😂
विकीपिडीया: - मला प्रत्येक गोष्ट माहित आहे.. 
गुगल: - मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो.. 
फेसबूक: - मला प्रत्येक व्यक्ति माहित आहे.. 
इंटरनेट: - माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात..
केबल  :-  मि जगातील घडामोडी दाखवतो
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: - कोणाला मस्ती आली रे.

😡😡😡
लाइट बंद करु का???.....!!!
😜😜😜😝😝

Baba

लहान असल्यापासून आई मुलांना 
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल,
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल,

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल,
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. 

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष 
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर   सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात. 

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही. 

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये..........."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात.
बाबासाहेबांना "भिमाई' म्हणतात.
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र. 

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ????????? 

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................


बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !
बाप कुणाचा मरू नये !

डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात..
 डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्री म्हणतात..
डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात..
आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई"म्हणतात..

पण, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात...🙏

2 Wife's

An Economist beautifully explained two reasons for having 2 wifes.
A- Monopoly should be broken.
B- Competition improves the quality of service.
If u have 1 wife, She fights with u!
If u have 2 wifes, They will fight for u!

Feel the difference & decide

❗Disclaimer: 
Sender is not having any such experience and not responsible for any side effects..
-----------------------------------
When you are in love, 
Wonders happen.
But once you get married, 
You wonder, what happened.
-----------------------------------
Philosophy of marriage :
At the beginning,
every wife treats her husband as GOD..
Later, somehow don't know why..
alphabets get reversed..
-----------------------------------
Secret formula for married couples...
"Love One Another"
And if it doesn't work, bring the last word in the middle.!!!!
---------------------------------
Don't laugh alone pass it on !!🌌
🍁🎈🍁🎈🍁🎈🍁
An Economist beautifully explained two reasons for having 2 wifes.
A- Monopoly should be broken.
B- Competition improves the quality of service.
If u have 1 wife, She fights with u!
If u have 2 wifes, They will fight for u!

Feel the difference & decide

❗Disclaimer: 
Sender is not having any such experience and not responsible for any side effects..
-----------------------------------
When you are in love, 
Wonders happen.
But once you get married, 
You wonder, what happened.
-----------------------------------
Philosophy of marriage :
At the beginning,
every wife treats her husband as GOD..
Later, somehow don't know why..
alphabets get reversed..
-----------------------------------
Secret formula for married couples...
"Love One Another"
And if it doesn't work, bring the last word in the middle.!!!!
---------------------------------
Don't laugh alone pass it on !!🌌
🍁🎈🍁🎈🍁🎈🍁
एका बहिणीने आपल्या भावासाठी अतिसुंदर अशी मेंदी स्वत:च्या हातावर काढली 
सर्व मित्रांना निवेदन आहे की हा फोटो इतका शेअर करा की सर्व भाऊबहिणींपर्यंत पोहचला पाहिजे रक्षाबंधन येण्याअगोदर                     -

भिक्षुक - माई भिक्षा दे. 
महिला  - ले लो महाराज...
भिक्षुक - माई ... ज़रा यह द्वार पार करके बाहर तो आना.

वह द्वार पार करके बाहर आती है. 
भिक्षुक - (उसे पकड़ते हुए ) हा .. हा ... हा ... मैं भिक्षुक नहीं, रावण हूं....
महिला - हा .. हा ... हा ... मैं भी सीता नहीं, कामवाली बाई हूँ  
😜
रावण : हा..हा..हा.. सीता का अपहरण करके आज तक पछता रहा हूं, तुम्हें ले जाऊंगा तो मंदोदरी खुश हो जायेगी. मुझे भी कामवाली बाई की ही ज़रूरत है.. 
😅
 महिला : हा  हा हा , सीता  को  ढूंढने  सिर्फ राम आऐ थे।
मुझे  ले जाओगे तो  सारी  बिल्डिंग
ढूंढते पहुंच  जाएगी !
😆😝😆😝


जान्हवीचे व्हाट्सअॅप स्टेटस:

"माय लाइफ, माय रुल..
माय डिलीवरी, माय मूल..!" 😝

Dr. Seuss

You know you're in love when you can't fall asleep because reality is finally better than your dreams.
😀😀
आता मला सांगा.....किती सोसायचं?

गोखले, देसाई खानोलकरांच्या घरांत आपण किती घुसायचं?
मोठया आईला मत नाय....!
जय आदितीला छत नाही. जान्हवी  प्रेग्नंट दिसत नाही...! आईआज्जी आरामखुर्ची सोडून कुठे बसत नाही.
नाना माईंचे उपदेशाचे डोस....!
बेबीआत्याला घरातून हकलवायला एकही कारण मिळेना ठोस...!
देव टूर्स मधे....कामापेक्षा जास्त टाईमपास...!😜
काही केल्या होईना आण्णांची बायपास...!❤
सुरेशरावांना बाबाजी चावलेत...!🙏
कलाच्या करस्थानांनी पिंट्या अन बाबा भरून पावलेत....!😩😫
केतकर काकांचा राग विझेना...!😬
रजनी, जुईची डाळ...काही केल्या शिजेना....!😍😍
कुचकट बोलणारे....मि. दाभोळकर....गळ टाकून बसलेले अविनाश सर....विक्षिप्त केतकर....!
आईआज्जीचं लेक्चर...!
सोमवार ते शनिवार....रोज दोन तास...!
ही सर्व मंडळी खातात हमखास...!
कलाने शिकावा योगा....!😇
आदिती जयला मिळावी जागा....!😓
श्रीच्या आयांनी जरा राहावं cool....!😎
जान्हवी ला जरा लवकर व्हावं मूल....!👶
असं झालं तरी संपणार नाही....सिरीयल्सचा ससेमीरा....!
जाहीरातदारांनो अन निर्मात्यां नो तुम्ही फक्त तुमचे खिसे भरा....!
😄😄😄😂😂😂
आज भाजी मार्केट मध्ये गेल्यावर कळाले की "अकलेचा कांदा" ही शिवी नाहीं तर गुणगौरव आहे 😉
आज राहुल गांधी किसानों से 4 घंटे मिले..

3 घंटे तो किसान 
उन्हे यह समझाते रहे
कि
गेहूँ का कोई पेड़ नंही होता।
😂😂
 सोनिया बेहोश होते होते बची
जब राहुल ने पुछा
मॉम ये किसान खेती क्यों करते है..?
अनाज दुकान से क्यों नहीं खरीद लेते..!!

 राहुल गांधी को 2 घंटे सुनने के बाद सब किसानों ने 100-100 रूपये इकट्ठे किये और सोनिया गांधी को देते हुए बोले कि..  

मैडम मुआवजा तो आपको भी मिलना चाहिये क्योंकि "फसल" तो आपकी भी खराब हुई ही है..😜😜

राहुल किसान से

राहुल: आप के पास कितनी जमीन है

किसान: हजूर 15 बीघा।

राहुल: वो कितनी होती है? 
किसान बहुत सोचने के बाद : आप के जीजा
जी की जमीन के छोटे कोने
जितनी।

राहुल: ओह्ह!!! तो आप क्या उगाते है?

किसान : कपास।

राहुल: वो क्या होता है?

किसान: जी जिससे आप का कुर्ता बनता है।

राहुल: तो आप कुर्ते की खेती करते
है....और क्या है आप के पास?

किसान: जी दो बैल हैं?

राहुल:गुड......कितना दूध देते हैं?

किसान: आत्महत्या करवा कर ही मानेगा
क्या।😜😝😝😝😝😝😜😜😜😜😂😂😂😂😂
A Girl chatting online with
unknown man ........

Man:"Can u giv me ur e-mail id ?"

Girl:Sure........here it's...

"ihaveBoyFrnd.ilovehim@getlost.com"

Unknown man:Thanks.....here's my
e-mail id....

.
.
.
"imUrDad.comehome@TodayDiwaliforyou.com" 😡😬

😂😂😜😝😛😉😋
Dnt laugh alone .....
Pass it ....😀😀

Guess the lord Ganpati Names









Here is the all answer of Guess the lord Ganpati's Name :
1. (one or Pratham + meshwara) = Prathameshwara.
2. (V+Na+yak) = Vinayaka.
3. (ek + Danth) = Ekadanta.
4. (Gun + Pati) = Ganapati.
5. (Gaj + a + na + and) = Gajanana
6. (Pati + r + v + t + na + and + na) = Parvitanandan.
7. (Man + gal + murthi) = Mangalamurti
8. (Gun + adhyakshya) = Ganadhakshya
9. (V + gun + h + a + r + ta) = Vignaharta.
10. (Gau + re + suta) = Gaurisuta.
11. (lal + baugh) + raja) = Lalbaugh Cha Raja.
असा पाहिजे करकरीत मेसेज•••

😂😂😂😂
🔸 मंदिराच्या पुजारयाला जुलाब सुरु झाले.
🔸 तो डॉक्टर कड़े गेला.
🔸 डॉक्टर ने औषध दिले. 
🔸 जाताना पुजारयाने विचारले 'काय काळजी घेऊ..?'
 
🔹 डॉक्टर शांतपणे म्हणाले.
'शंख जोरात फुंकू नका',  😜😂😝😜
पत्नि : सुनो मेरे मुहं मे मच्छर चला गया, अब क्या करू..? 😯😯

पति : पगली ऑल आउट पी ले, 6 सेकेंड में काम शुरू।

😜😜😁😁😆😆
Really Nice Marathi Poem .....

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || धृ ||

आजीने घातलेल्या आंघोळीने
मन सुद्धा स्वछ होई 
देवपूजा पाहताना तिची
देव सुद्धा मुग्ध होई

मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
दिवसभराची भूक भागे
तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
शांत सुखाची झोप लागे

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || १ ||

७ वाजताच्या बातम्या पाहणे
हा आजोबांचा नियम असे
'बातम्या नको,कार्टून लावा'
असा आमचा गलका असे

बाजारातून घरी आल्यावर आजोबा
सारे त्यांच्याभोवती जमत असू
त्यांनी आणलेला खावू
सारे वाटून खात असू

आता फक्त आठवणी राहिल्या
ते दिवस भरभर सरत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || २ ||

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
महत्वाची वाटायची नाही
'खेळून झाल्यावर अभ्यास'
हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
म्हणजे मोठी धमाल असे
दोन दगडांच्या stumpa मध्ये
world cup ची मजl असे

सागरगोटे,पतंग,भोवरे
सोबती सारेच सोडून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||

शनिवारच्या सकाळी शाळेचे
आवरताना धांदल होई
आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
रविवार हळूच निघून जाई

वर्गातील भांडणे सोडवताना
शिक्षकांच्या नाकी दम येई
आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !

आता फक्त वीकेंड आले
त्यातले निरागसपण संपून गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
दहावीचे वर्ष आले
पाहता पाहता सर्व सवंगडी
अभ्यासाच्या मागे लागले

क्लासेस, college, tution च्या गडबडीत
'परीक्षा' हेच उद्देश बनले
आणि बालपणीचे सुंदर दिवस
आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो
सगळेच गणित बदलत गेले
छोट्या छोट्या आनंदाचे
क्षण केवच उडून गेले || ५ ||

आजच्या मोठ्या पगारामध्ये
साठवलेल्या भिशी ची मजा नाही
मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
office च्या lunch -break ला नाही

आजच्या फोर व्हीलर long drive la
सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
आजच्या whats app chatting ला नाही

गुंफता गुंफता नात्यांचे बंध
किस्से सारे आठवत गेले
आज थोडे थांबून मागे पाहताना
अश्रू माझे ओघळून गेले |
HEDGING STRATEGY FOR THIS  WEEK:
-------------------
Buy ONION 
Sell Nifty
.1. विश्व का सबसे अमीर देश स्विटजरलैंड है।
2. सऊदी अरब मेँ एक भी नदी नही है।
3. विश्व का सबसे दानी आदमी अमेरिका का राकफेलर है
जिसने अपने जीवन मेँ सार्वजनिक हित के लिए 75 अरब रुपए दान मेँ दे दिए।
4. सबसे महँगी वस्तु यूरेनियम है।
5. दक्षिण ऑस्ट्रेलिया मेँ आयार्स नामक पहाडी
प्रतिदिन अपना रंग बदलती है।
6. विश्व मेँ रविवार की छुट्टी 1843 से शुरु हुई थी।
7. सारे संसार मेँ कुल मिलाकर 2792 भाषाएँ हैं। 8. फ्रांस ऐसा देश है जहां मच्छर नहीं होते हैं।
9. दक्षिण अफ्रिक में कोबरा नामक वृक्ष के पास इंसान के
जाते ही उसकी डालियाँ उसे जकड लेती है और तब तक नही
छोड़ती जब तक वो प्राण ना त्याग दे ।
10. नार्वे देश में सूरज आधी रात में चमकता हैं।
..............
जानकारी रोके नहीं दूसरों को दे।
ज्ञान बाटने से बढ़ता है
समय कई जख्म देता हैं
         इसलिये
घडी में फूल नहीं काटे होते है.





जो लोग गाड़ी का पेट्रोल-टैंक फुल भरवा के खुद को अमीर समझ रहे हैं..

उन्हें बता दूं क़ि मैंने अभी-अभी कांदा पोहे खाये हैं।
चिंगी : कशी होती तुझी पहिली 
बॉय फ्रेंड सोबत
पहिली भेट ..

टिंगी : मस्त होती .. 
मुलगा मोठ्या घरचा आहे ..

चिंगी : कस काय समजल तुला ?

टिंगी : जेव्हा बोलायला
आला तेव्हा तोंडातून 
कांद्याचा वास आला
😝😝😝😝😝😝😝
New unitary method/ measure introduced in Indian schools with immediate effect...

After Million,  Billion,  trillion,  the fourth larger unit is   'Onion'........

And such rich people are called "Onionaires"
मनमोहन सिंग सब्जी खरीदने गए। 

मनमोहन सिंह: भिन्डि क्या भाव है? 

सब्जीवाला : अब रुलाएगा क्या पगले? मुफ्त में ले जा, पहली बार आवाज सुनी है तेरी।😂😂😂😂😂😭😭😭😜😜
It's ultimate 😎😎😎☝☝👉
 
नरेंद्र मोदी सब्ज़ी खरीदने गए। 

नरेंद्र मोदी: भिन्डि क्या भाव है? 

सब्जीवाला : अब रुलाएगा क्या पगले? मुफ्त में ले जा, इलेक्शन क बाद पहली बार इंडिया में दिखा 😂😂😂😂😂😭😭😭😜😜

राहुल गांधी सब्जी खरीदने गए|

राहुल गांधी : भिन्डी क्या भाव है? 
सब्जी वाला : अब रूलाएगा क्या पगले? मुफ्त मे ले जा| ये भिन्डी नही मटर है
😂😂😂😭😭😭😝😝😝


Question- सब्जी वाला कौन था??
.
.
.
अब रूलाओगे क्या यह पूछ के...

..
इतना सब मुफ्त में केजरीवाल के इलावा और कौन दे सकता है
😄😄😄😂😂
पती ओफीस से घर आया तो देखा ।
पत्नि सो रही थी और उनके पैरो के पास एक कोब्रा साप 🐍  कुडी लगा के बैठा था ।
😳😳 

पती : डस ले.... डस ले..... 😉

कोब्रा : डस नही रहा हु , चरन स्पषॅ करने आया हु।.....गुरुजी है हमारे ।😝😛😜😂😅👍