गुरूजी :- चिंटु सांग बरं जास्त नशा कशात आहे ?
चिंटु :- पुस्तकात .
गुरूजी :- कसं काय ?
चिंटु :- उघडलं की झोप येते .
😂😂
विकीपिडीया: - मला प्रत्येक गोष्ट माहित आहे..
गुगल: - मी प्रत्येक गोष्ट शोधू शकतो..
फेसबूक: - मला प्रत्येक व्यक्ति माहित आहे..
इंटरनेट: - माझ्याशिवाय तुम्ही शून्य आहात..
केबल :- मि जगातील घडामोडी दाखवतो
.
.
.
.
.
.
महाराष्ट्र वीज मंडळ: - कोणाला मस्ती आली रे.
😡😡😡
लाइट बंद करु का???.....!!!
😜😜😜😝😝
No comments:
Post a Comment